तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील जोशीला लोमटे यांना द ग्रेट एम.जी.महीला गौरव पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.

द ग्रेट एम.जी.वुमन्स ग्रूप,पुणे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पुणे येथे धाराशिव तालुक्यातील तेर येथील जोशीला लोमटे यांना द ग्रेट एम.जी.महीला गौरव पुरस्कार २०२५ चा डॉ.गौरी शिवूरकर, डॉ.शोभा सुपेकर,साधना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 
Top