तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरीचे माजीनगराध्यक्ष कै.सुरेश आप्पा पाटील यांची 15वी पुण्यतिथी भोला दयावान उडीयाराज तरूण मंडळ व अमोल कुतवळ मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, माजी नगरसेवक औदुंबर कदम,जनसेवक अमोल कुतवळ, पैलवान पंकज पाटील श्याम पवार, पवनराजे इंगळे, युसूफ भाई शेख, ,बबनजी गावडे, सुनील शिंदे, प्रताप पाटील, बेरू माने, राजाभाऊ सातपुते,सतीश साळुंके, अजय धनके,रूतीक निंबाळकर,अक्षय जगताप, पपु पवार,बापु चव्हाण, आण्णा गुंडगिरे,औदुंबर करंडे,सचिन जाधव, कृष्णा पवार, भुजंग मुकेरकर, सोनु विश्वकर्मा, समाधान पाटील, गणेश गरड,सोमनाथ भोरे व ईतर उपस्थित होते.