भूम (प्रतिनिधी)- श्री महात्मा बसवेश्वर यांची जयंती भूम येथील मन्मथ स्वामी मंदिरात साजरी करण्यात आली.

यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अशोक तोडकर,सिद्धेश्वर मंनगिरे,अमित होळकर, संजय होळकर, डॉ .शिव शंकर खोले,विजयकुमार सोलापूरे,बाजीराव बळे, मधूकर शेटे, आकाश शेटे, धनंजय रणखाब, रविंद्र होळकर, प्रभाकर शेटे, चंद्रकांत गवळी आदी वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.

 
Top