धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-आनंद बाबुराव पवार, वय 21 वर्षे, रा. मलबा हॉस्पीटल शेजारी  तुळजापूर ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी एक लोखंडी मुठ असलेला 58 सेमी लांबीचा कोयता हा बेकायदेशीररीत्या जवळ बाळगून गावातील लोकामध्ये दहशत माजवत असताना तुळजापूर पोलीसांना दि.10.04.2025 रोजी  व्ही. टी.(टी) हाउस हॉटेलच्या समोर मलबा हॉस्पीटल शेजारी तुळजापूर येथे मिळून आला. यावरुन पथकाने नमुद कोयता जप्त करुन पोलीसांनी नमूद व्यक्तीविरुध्द शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
Top