धाराशिव (प्रतिनिधी)-आज परभणी येथे महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा आरोग्य, महीला व बालकल्याण व एम एस आरडीसी राज्य मंत्री मेघनाताई साकुरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या निवासस्थानी भेटून आई तुळजाभवानी मातेची कवड्याची माळ व देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद(भाऊ)व्यवहारे राजाभाऊ मलबा सागर पारडे अभिषेक पवार उपस्थित.