कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील एकूण 92 ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांसाठी सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या निवडणुकी च्या आरक्षण प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आले होते. ही बैठक 16 एप्रिल बुधवार रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात पार पाडली.

या बैठकीस  उपविभागीय अधिकारी,संजय पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे तालुका अध्यक्ष आमंत्रित करण्यात आले आहेत.यांच्या उपस्थितीत कळंब तालुक्यातील 92 ग्रामपंचायती सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.  ती याप्रमाणे अनुसूचित जातीसाठी -

पिंप्री (शि), डिकसळ, जायफळ, वडगाव (शि), भाटशिरपुरा, सापनाई, सातेफळ, गौर, वाकडी के. तर अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील महिलेसाठी शिंगोली, पाथर्डी, देवळाली, कन्हेरवाडी, जवळा खुर्द, आवाड शिरपूरा, कोथळा, मंगरूळ, बाभळगाव, अनुसूचित जमातीसाठी- नागूलगाव,अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी घारगाव, सर्वसाधारण महिलासाठी- रांजणी, पाडोळी, चोराखळी, उपळाई, हावरगाव, दाभा, खोंदला, गंभिरवाडी, बांगरवाडी, कोठाळवाडी, बोरवंटी, लासरा, वाणेवाडी, उमरा/परतापूर, गोविंदपूर, गौरगाव, खामसवाडी, लोहटा पूर्व, मस्सा ख, तांदुळवाडी, पिंपळगाव को, खेर्डा, अंदोरा, बारातेवाडी, सर्वसाधारण प्रवर्गासाठी- ईटकुर, ढोराळा, एकुरका, ताडगाव, पिंपळगाव डोळा, आढाळा, सात्रा, भोगजी, रायगाव्हन, बहुला, आथर्डी, बरमाची, वाकडी ई., बोरगाव ध., हिंगणगाव, करंजकल्ला, लोहटा पश्चिम, मोहा, नागरवाडी, शिराढोण, वाघोली, शिराढोण, वाघोली. ओबीसी प्रवर्गासाठी- वाठवडा, येरमाळा, शेलगाव दि, भोसा, आडसूळवाडी, दुधाळवाडी, हासेगाव शि, देवधानोरा, सौंदना ढोकी/एरंडगाव, हासेगाव केज, खडकी, दहिफळ, ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी- नायगाव, मलकापूर/संचितपूर, हाळदगाव, शेलगाव ज, पानगाव, माळकरंजा, शेळका धानोरा, रत्नापूर, भाटसांगवी, वडगाव ज, बोरगाव बु, निपाणी, बोरगाव खुर्द, या पद्धतीने सोड जाहीर करण्यात आली.

 
Top