कसबे तडवळे (प्रतिनिधी)- इयत्ता पाचवी व आठवी साठी 9 फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 25 एप्रिल 2025 रोजी जाहीर झाला.यामध्ये जिल्हा परिषद आदर्श कन्या शाळेतील 55 मुली,जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळेतील 41 मुले व जयहिंद विद्यालय कसबे तडवळे येथील 16 विद्यार्थी पात्र झाले आहेत. कसबे तडवळे गावचे एकूण 112 विद्यार्थी त्यामध्ये जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा कसबे तडवळे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती शाळेतील तब्बल 55 विद्यार्थीनी शिष्यवृत्ती पात्र आहेत. जान्हवी संतोष जाधव 278,तेजस्विनी किरण राऊत 268,सोनाली विनोद जाधव 260,गौरवीरामराजे शिनगारे,सई पवन वैद्य , आराध्या उमाकांत जमाले ,मृत्युंजया महेश लांडगे ,अमृता अमोल रोहिले ,श्रावणी दयानंद राऊत ,स्वराली भागवत शेळके ,आश्लेषा किरण शिंदे ,आरुषी अमोल सरवळे ,अर्णवी जयसिंग थोरात ,कार्तिकी शिवानंद पुजारी ,श्रेया किशोर कावळे ,संस्कृती पांडुरंग घोगरे ,ईश्वरी नागनाथ डुमणे ,अक्षरा धनंजय लोमटे ,वैष्णवी विजय निंबाळकर ,मानसी शिवाजी करंजकर ,तहसीन सरफराज शेख ,सृष्टी महादेव गरड,वैष्णवी धनाजी गडकर ,प्राची हरिभाऊ शिरसट ,रुक्सार याकूब तांबोळी ,स्वराली गणेश करंजकर ,स्वप्नाली किशोर करंजकर ,बुद्धप्रिया अमोल मसोनटक्के,रुचिरा चिंतामणी कावळे, तेजस्विनी बालाजीधाबेकर ,वैष्णवी किशोर हावळे ,मानसी प्रमोद होगले ,समृद्धी उद्धव सोकांडे ,श्रद्धा दादासाहेब डोलारे ,आलिया मोहम्मद डांगे ,मानसी महादेव पाटोळे ,संस्कृती अनुप गरड, आलिया अखिल शेख ,वीरजा विनोद जमाले ,स्वराली दत्तात्रय निकाळजे ,समृद्धी हनुमंत पानढवळे ,प्राची सोमनाथ भोसले ,अक्षता सुरज बिकड ,श्रावणी रामेश्वर गायकवाड ,संस्कृती बापूसाहेब भातलवंडे,आराध्या बालाजी नागटिळक ,प्रिया प्रदीप भडके ,अनुष्का ज्योतीराम चव्हाण , श्रेया प्रमोद शेळके , सृष्टी गणेश काटे ,जान्हवी नवनाथ खोडसे ,ईश्वरी भैरवनाथ नागटिळक ,शरण्या धनाजी कदम ,प्राची अनिल देशपांडे , वैष्णवी सिद्धेश्वर जगदाळे . तर आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तडवळे येथील तन्मय दत्तात्रय नेमाने 250 गुण,अमेय दिलीप घोंगडे 244 गुण,सोहम ज्ञानेश्वर करंजकर 238 गुण,समर्थ सुखदेव घुले ,सोहम नामदेव जमाले ,अथर्व सुहास गरड ,अतिफ मजहर शेख 226 ,प्रणित सुरज महाडिक 222 ,सार्थक बालाजी वाकळे ,अथर्व विवेकानंद कस्तुरे ,आरव अमोल शेळके ,शौर्य भैरीनाथ करंजकर ,आर्यन उमेश पंडित ,अजय आश्रुबा सावंत ,भारत गोविंद मैंदाड ,जिशान अख्तर शेख ,प्रतीक सतिश शिंदे,शौर्य विजय कुंभार ,सोहम सुधाकर सुरवसे ,साईराज आकाश पोतदार ,श्रीधर अनिल शेळके ,अक्षय संजय भंडारे ,भैरवनाथ अनंत घाडगे ,शिवराज तानाजी इंगळे ,पृथ्वीराज संजय चव्हाण ,अनन्य गणेश मते ,यशोदिप तानाजी मदने ,मेघराज नितीन पाटील ,अजलान जाकीर शेख ,बालाजी अमोल गायकवाड ,आयुष सोमनाथ पवार ,सार्थक सुखदेव डोलारे ,मंथन महेश शिंदे ,पार्थ शितल गाढवे ,शंभुराजे समाधान कुदळे ,शिवराज आप्पाराव शिंदे ,समर्थ सुखदेव डोलारे ,उमेश महेश सोनके ,रणवीर शशीकांत कोकाटे ,प्रज्वल ज्ञानेश्वर मते,औदुंबर राजाभाऊ कानगे हे विध्यार्थी यशस्वी ठरले आहेत
कसबे तडवळे येथील जयहिंद विद्यालयातील 16 विद्यार्थी पात्र झाले आहेत. यामध्ये ऋतुजा ज्ञानेश्वर बारवकर 194गुण, समर्थ सोमनाथ शिंदे192 गुण ,अक्षरा लहू शिंदे 190गुण ,सायली मच्छिंद्र डोलारे ,सोनाली दत्ता पैकेकर , सार्थक महादेव होगले,विराट विनोद जमाले,प्रथमेश धनंजय कुरुळे ,समर्थ सचिन बोंगाळे, दिव्या अशोक करंजकर ,ईश्वरी सोमनाथ पवार , कल्याणी सुरेश गुळवे ,वैष्णवी विशाल गायकवाड , कल्याणी पांडुरंग उचले , मधुरा शिवशंकर आवटे , जयजित जयसिंग जाधव 146 गुण घेतले आहेत.
कन्या शाळेतील मुलींना मुख्याध्यापक रहिमान सय्यद,जगन्नाथ धायगुडे,शहाजी पुरी,संजय देशटवाड,गणपती यावलकर,देवेद्र घायतिडक, राणी अंधारे,अनिता देशमुख,शीलरक्षा शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले.तर केंद्रीय शाळेतील मुलांना मुख्याध्यापक केशव पवार,बाळासाहेब जमाले,अंबिका कोळी,दतात्रय मगर,अजय जानराव,मोहम्मद नदाफ व रामकृष्ण ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले.जयहिंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राचार्य आर.डी. गाढवे, जयसिंग बोराडे ,संदीप पालके,पांडुरंग ठाकरे,राहूल कोकणी ,आशाबाई कोरडे,प्रतिभा क्षिरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.
तडवळ्याच्या या शिष्यवृत्ती पॅटर्न बद्दल धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष,शिक्षणाधिकारी अशोक पाटील,गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद,विस्ताराधिकारी किशोरी जोशी,केंद्रप्रमुख जगदीश जाकते,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल पवार,सोमनाथ भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.