कळंब (प्रतिनिधी)- जागतिक वन दिनानिमित्त कळंब वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कळंब वतिने कळंब तालुक्यातील धरणग्रस्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहटा पूर्व , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहटा पूर्व, विद्या भवन हायस्कूल  कळंब, आदर्श इंग्लिश स्कूल कळंब या ठिकाणी चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या व वृक्षारोपण केले या निमित्त कळंब वनपरिक्षेत्र अधिकारी मा.भालचंद्र तळेकर , तसेच वनपाल, तेलंगे , ढेंबरे , कुलकर्णी व,वनरक्षक स्वामी , श्रीमती.आवारे मॅडम, 

सा. व. म टोणगे  , सर्व शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व यानिमित्ताने विद्यार्थ्यांना वन विभागाने  व वनविभागाने वनन विषयीया माहिती देण्यात आली व विद्यार्थ्यांना बक्षीस व खाऊवाटप करण्यात आला यावेळी सर्व कर्मचारी व शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते .


 
Top