भूम  (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिनत सय्यद यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल  सत्कार केला. आज धाराशिव येथे खासदार कार्यालयामध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे परंडा विधानसभा प्रमुख प्रल्हाद अडागळे, शिवसेनेचे माजी भुम शहराध्यक्ष दीपक मुळे, शिवसेनेचे भगवान बांगर ,शिक्षक सेनेचे राज्य संघटक कोहिनूर सय्यद उपस्थित होते.

 
Top