कळंब (प्रतिनिधी)-भागीरथी महिला नागरी सहकारी पतसंस्था कळंब तालुका मर्यादित संस्थेमध्ये मा. ग्रामविकास मंत्री बसवराज पाटील , यांचे लाडक्या बहिणीने जंगी स्वागत केले. यावेळेस महिला आघाडीच्या वनिता राणी कटाळे, जानवी पत्की,छाया बोंदर, हौसलमल ताई आदी भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.