तुळजापूर (प्रतिनिधी) -  मस्साजोग येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या हत्त्या  प्रकरणी मुख्य आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावे. या मागणीसाठी काक्रंबा  ग्रामवासियांच्यावतीने तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर सुजित घोगरे, सोमनाथ घोगरे ग्रा.पं. सदस्य गणेश जगताप, रामेश्वर घोगरे, प्रसाद मोरे, अमित बंडगर, वैजनाथ घोगरे, नाना साठे, समाधान घोगरे, विठोबा बेडगे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

 
Top