तुळजापूर (प्रतिनिधी) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास निमित्त तुळजापूर शहरवासीयांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरात श्री.तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी रक्तदान केले. श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार समोर घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबीरात शंभूप्रेमी देवीभक्त यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबीर यशस्वीते साठी छञपती संभाजी प्रेमींनी परीश्रम घेतले. शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.

 
Top