तेर (प्रतिनिधी )धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील 16 विद्यार्थी पास झाले.
दिव्या रामचंद्र आगलावे, पाडुळे अनन्या अविनाश,कु. मदने समीक्षा शिवाजी,कु. शेख सदफ बख्तवर, कु. निकते यशस्विनी महावीर,चि.निकते निखिल नवनाथ,कु नंदिनी संतोष रोहिदास,चि.अबदारे सौरभ किरण,चि. देवकते करण काका,कु.चौहाण प्रेरणा शीतलसिंह,कु. शेळके श्रावणी विठ्ठल, चि.साळुंके विजय धनंजय,कु. फंड ईश्वरी दयानंद, चि.कांबळे ओम मारुती,कु. बंडे सोमाक्षी रामलिंग, चि.कांबळे योगेश रामलिंग सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कांबळे बी. डी, बळवंतराव एस. एस, बेदरे जे. के, वर्गशिक्षक महेश गोडगे यांचे मार्गदर्शन मिळाले . यशस्वी विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षक सुशीलकुमार पाटील यांनी अभिनंदन केले.