धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 39 5 व्या  शिवजंयती निमित्ताने इ 8 वी कला विभागा तर्फे चित्रकला  स्पर्धा रोजी घेण्यात आली

या स्पर्धेसाठी प्रशालेचे  मुख्याध्यापक नन्नवरे नंदकुमार उपमुख्याध्यापक प्रमोद कदम साहेब  मुख्यकार्यकारी अधिकारी  श्री अदित्य पाटील यांनी  स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कौतूक केले  पर्यवेक्षक सुनील कोरडे  यांचे सहकार्य लाभले चित्रकला विभाग प्रमुख  एस.डी .भोसले , कलाध्यापक शेषनाथ वाघ कामकाज पाहीले.

 
Top