भूम - तालुक्यातील शिरसाव येथील शरद कदम यांच्या घराचे घरपण या पुस्तकाचे प्रकाशन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले
तालुक्यातील शिरसाव येथील शेतकरी शरद कदम यांनी लिहिलेल्या घराचे घरपण या मराठी पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे माजी नगराध्यक्ष श्री संजय गाढवे व त्यांच्या पत्नी सौ सयोगीता ताई गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निवृत्त कृषी अधिकारी श्री विक्रम गाढवे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते