तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण एच.पुजार देवी दर्शनासाठी आले असता आमदार तथा श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुतन जिल्हाधिकारी यांचे स्वागत करुन  सत्कार केला.

 
Top