तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, धनंजय आंधळे, बाळासाहेब रसाळ, वैभव डिगे,अशपाक शेख, अप्पा काळे आदी उपस्थित होते.