तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे , गोरोबा पाडूळे, अविनाश आगाशे, बापू नाईकवाडी, वैभव डिगे, अशपाक शेख,अविनाश खांडेकर, बाळासाहेब रसाळ आदी उपस्थित होते.