भूम (प्रतिनिधी)- मार्केट यार्ड मैदान भूम येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या 140 व्या स्थापन दिनानिमित्तमहाविकास आघाडी चषक क्रिकेट स्पर्धेचेआयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन परांडा भूम वाशीचे माजी आमदार  राहुल मोटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले..

यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, राजाभाऊ शेरखाने, खलील, उमेशराजे निंबाळकर, सिध्दार्थ बनसोडे,धनंजय राऊत,यांच्यासह भूम तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते,पदाधिकारी तथा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top