तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर मधील संगणक विभागातील अंतिम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी अर्चना कांबळे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, च्या कबड्डी टीम मध्ये निवड झाली आहे. याबद्दल संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. वाघमारे डी.जे., प्राचार्य प्रा.आडेकर आर. एच., प्रा. डोईजोडे एस. एम. व महाविद्यालयाचे विश्वस्त यांनी अभिनंदन केले.


 
Top