तुळजापूर (प्रतिनिधी) - समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 24व्या वर्धपान दिना निमित्ताने रविवार दि 02 रोजी रक्तदान सकाळी 09 ते सायं. 05 पर्यंत. समर्थ पतसंस्था स्वास्तिक गँलक्सी अपार्टमेंट नेताजीनगर येथे आयोजित करण्यात आले.
तरी या कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याचे आवाहन चेअरमन नारायण नन्नवरे चेअरमन, इंडो पल्सेस डेव्हलपमेंट असोशिएशन संस्थापक अध्यक्ष, समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या, तुळजापूर चेअरमन, उस्मानाबाद जिल्हा मजुर फेडरेशन, धाराशिव सर्व सन्माननिय संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.