तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडगाव काटी येथे घराचा दरावाजाच्या कडीकोंडा तोंडुन आत प्रवैश करुन घरातील सोने चांदी दागिने असे ऐकुण 3,11,000हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्या शनिवार दि 8 च्या राञी घडली 

या बाबतीत अधिक माहीती अशी की, चंद्रशेखर शिवाजी सपाटे,  रा.स्वस्तीक हाईट प्लॅट न103ं दत्ता मंदीर माळुंगे जि. पुणे ह.मु. वडगाव काटी ता. तुळजापूर  जि. धाराशिव यांचे राहते घराचा दरवाजाचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि  8/2/2025. रोजी राञी .  तोडून आत प्रवेश करुन घरातील 85  ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीने दागिने असा एकुण 3,11,000(3,11,000) किंमतीचा माल चोरुन नेला. अशी  फिर्यादी चंद्रशेखर सपाटे यांनी दि.9/2/2025 रोजी दिल्या वरुन  तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305,331(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top