तेर (प्रतिनिधी)- टपाल कार्यालयाच्या वतीने संभाजीनगर ते मुंबई अशी पर्यावरण पूरक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.धाराशिव तालुक्यातील तेर येथे पर्यावरण पूरक सायकल रॅलीचे स्वागत हभप दिपक महाराज खरात यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  जिल्हा डाकघर अधिक्षक संजय अंबेकर, सहाय्यक डाकघर अधिक्षक श्रीकांत माने,श्रीकांत माने, शामसुंदर गायकवाड, डाकघर निरीक्षक सचिन स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विपनन अधिकारी बी.सी.माळी,उपडाकपाल एम.व्ही.दोबोले,डाक सहाय्यक के.एम.माळी, नरहरी बडवे व नागरिक यांची उपस्थिती होती.

 
Top