तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी भेट दिली. त्यानी कै.रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालय, चौत्यगृहास भेट देऊन पाहणी केली . यावेळी संभाजी कांबळे ,शशिकांत सोनवणे ,समाधान सरवदे,अभिजीत सावंत ,शुभम वैरागे ,अमोल कसबे ,संभाजी शिंदे ,कुंडलिक रसाळ ,विजय सरवदे ,नारायण लोमटे,तुकाराम शिंदे ,दत्ता तेरकर ,केशव वाघमारे ,हेमंत मगर ,तानाजी पिपळे,राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.