तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील शिवसेनाउबाटा पक्षाचे युवा नेते अमोल जाधव यांनी पालकमंत्री तथा परिवहन मंञी मा प्रताप सरनाईकयांचा हस्ते शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले नेपते उपस्थितीत होते. गोरगरीब जनतेची कामे करण्यासाठी तसेच संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी नाव कसे लौकिक होईल याच्या प्रयत्नासाठी मी या पक्षात प्रवेश केला असल्याचे जाधव यांनी सांगितले.