परंडा (प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका, प्रतिभासंपन्न कवयित्री, समाजसुधारणेसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे स्मृतीस विनम्र अभिवादन केले..

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. झहीर चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, जेष्ठ नेते शहाजी पाटील, जयंत सायकर, धनंजय काळे, गौरव पाटील, सुरज काळे, मनोहर पवार, महिला शहराध्यक्षा ज्योती भातलवंडे, शुभदा शेलार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top