तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील किणी येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रा मणी यांनी संवाद साधला.

यावेळी प्राचार्य  डॉ.दिंगबर  पेरके  यांच्या हस्ते कुलगुरू डॉ इंद्रा मणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. लालासाहेब देशमुख, प्रा. के. आर. चव्हाण, प्रा. व्यंकटराव टोपरोपे, प्रा. महेश वाघमारे, कृषी सहाय्यक प्रदीप ढाले, रमेश जांभळे, भास्कर सुरनर,  वरिष्ठ संशोधन सहायक आजिनाथ फाळके, कनिष्ठ संशोधन सहायक ओंकार कदम, डॉ .राघवेंद्र पाटील, डॉ. व्यंकटराव टोपरोपे, डॉ. अनिता साबळे, डॉ. जयश्री तवले व विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.

 
Top