परंडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेले परंडा तालुक्यातील सर्वश्री राजकुमार नरूटे (पिठापूरी), विराज गाढवे (देऊळगाव), सुदर्शन पाटील (भोंजा) व सोहन हजारे (परंडा) यांनी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली. त्यावेळी ठाकूर यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. हे चौघेही ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत.


 
Top