परंडा (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे “सदस्य नोंदणी अभियान “ छ. शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने नोंदणी करण्यात आली.

यावेळी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, सरचिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, विठ्ठल तिपाले, प्र. का. सदस्य ॲड. झहीर चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, चिटणीस रामकृष्ण घोडके, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र औसरे, परंडा न.प. माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, ता. सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, साहेबराव पाडुळे, निशीकांत क्षिरसागर, प्रभाकर लिमकर, बाळासाहेब गोडगे, सागर पाटील, धनंजय काळे, गौरव पाटील, सुरज काळे, आदर्श ठाकूर, आकाश मदने, तुषार कोळेकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा ज्योती भातलवंडे, शुभदा शेलार, गायत्री तिवारी, जमदाडे, पाटील तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top