धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग,नवी मुंबई, अभियांत्रिकी क्लब, धारशिव आणि मराठवाडा त्याचबरोबर एमएस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना लातूर यांच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गणेश चादरे यांचा तेरणा इंजिनीअरिंग कॉलेज,नवी मुंबई येथे दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सन्मान.