तुळजापूर( प्रतिनिधी) - कै. रतनबाई हणमंत सुरवसे (वय ६५) वर्ष यांचे अल्पशा आजाराने (दि. ७) रोजी राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली सुन नातु नाती असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आपसिंगा रोड येथे मोतीझरा तंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तुळजापूर नगर परिषदेचे स्वच्छता निरिक्षक दत्तात्रय साळुंके यांच्या मोठ्या बहिण होत्या.