तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथे बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्या वतीने तेर बिटचा पालक मेळावा संपन्न झाला.                 

आरंभ टप्पा क्रमांक दोन प्रशिक्षण अंतर्गत शुन्य ते तीन वयोगटातील बालक व पालक यांच्यासह पालक मेळावा संपन्न झाला.यावेळी प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी मनिषा पाटील, वर्धा येथील सेवाग्राम संस्थेच्या धाराशिव जिल्हा समन्वयक सोनाली कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी धाराशिव जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका,सरोजा बिडवे, आर्चना सोनवने, सरोजा वाघमारे, रोहीनी कांबळे, लतिका पेठे, दैवशाला ढवण, आर्चना कोकरे, रईसा बागवान, सखूबाई राऊत, मिना बंडगर, लिलावती लोमटे आश्वीनी खंदारे, उषा नागलबोने, आश्वीनी मळगे, सविता कोळेकर,  मंगल  बुकन, छाया कदम, मिरा खरात, आश्वीनी भक्ते, आस्मीता मोरे, रेणू शिंदे, स्वाती कांबळे, सिमरन कबीर, सखूबाई पांढरे, काशीबाई रसाळ, सरस्वती खंडागळे, सुशिला वगरे, सुमन कावळे  व पालक उपस्थित होते.

 
Top