मंञीमंडळाती मंञ्यांचे जाहीर कार्यकते अस्वस्थ
तुळजापूर - विधानसभा निवडणुक निकाल जाहीर होवुन आज दहा दिवस झाले तरीही मंञीमंडळ यांचे नावे जाहीर होत नसल्याने पदाधिकारी कार्यकतेशअस्वस्थ झाले आहेत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप ला १३२ जागा मिळुन मिञ पक्षासह दणदणीत बहुमत मिळाले आहे,
माञ दहा दिवस होवुन ही जाहीर होत नसल्याने मंञ्यांचे नावे कधी जाहीर होणार असा प्रश्न भाजप कार्यकते पदाधिकारी यांना प्रश्न पडला आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघास मंञीपद मिळण्याची शक्यता असल्याने कार्यकते पदाधिका-यांच्या नजरा मंञीमंडळा कडे लागले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार आ राणाजगजितसिंह पाटील मागील वेळो मंञीपदापासुन वंचित राहिले होते त्या वेळी शिवसेनेचे डाँ तानाजी सावंत यांनी मंञीपद मिळुन पालकमंञी पद ही मिळाले होते यंदा माञ आ राणाजगजितसिंह पाटील यांचा मंञी व पालकमंञी पदावर हक्क आहे.
जसजसे दिवस जात आहेत व महाराष्ट्राचा मंञीमंडळ जाहीर होत नसल्याने पदाधिकारी कार्यकत्यांन मध्ये प्रचंड अस्वस्थता वाढत होते.
सध्या आ राणाजगजितसिंह पाटील मंञीमंडळ समावेशा बाबतीत चर्चा थांबल्याने कार्यकत्यांन मध्ये बैचनी वाढली आहे सध्या कार्यकत्यांचा नजरा डोळे मुंबई तील घडामोडी कडे लागले आहे मुख्यमंत्री शपथविधी नंतर मंञी मंडळ बाबतीत हालचाली चालु होण्याच्या शक्यता आहेत सध्या आराणाजगजितसिंहपाटील मुंबईत ठाण मांडुन बसले आहे.