🔥 *शेकोटी कविसंमेलन* 🔥
*हेमंत ऋतूची गुलाबी थंडी*
*शेकोटीचा मंद प्रकाश...*
*रसिक श्रोत्यांच्या सहवासात*
*उबदार कवितेचा आस्वाद...*
मराठवाडा साहित्य परिषद, धाराशिव आयोजित *"शेकोटी कविसंमेलन"*
आपण सर्व कवी, साहित्यिक, रसिक, श्रोत्यांना स्नेहपूर्वक निमंत्रण.
*दिनांक-* ७ डिसेंबर २०२४
*वार-* शनिवार *वेळ-* सायं. ६.३० वा
*स्थळ-* मराठवाडा साहित्य परिषद कार्यालय, आंनद नगर, धाराशिव.
*(टिप - उबदार कविता ऐकताना घेऊ रुचकर नाष्ट्याचाही आस्वाद)*
*निमंत्रक-* मराठवाडा साहित्य परिषद, धाराशिव