तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री खंडेराया मंदिरात चंपाषष्ठी निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती.
चंपाषष्ठी निमित्ताने खंडू शिरगिरे यांच्या हस्ते श्री.खंडेराया यांची महापूजा करण्यात आली.मंदिरात सकाळ पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.