दिपावलीच्या निमित्ताने आकर्षक सजावट महाराष्ट्र - धाराशिव November 01, 2024 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात दिपावलीच्या निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आली आहे.दिपावलीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक भक्त श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.