भूम (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रविण रणबागुल याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन आज ईट येथील शेकडो तरुणांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
या मध्ये अशोक युवराज माने, शुभम माणिक शिंदे, सुरज बारकू शिंदे, आदित्य नाना चौधरी, जितेश दत्ता देशमुख, अविष्कार तानाजी हुंबे, ओम दत्ता पुरी, संकेत खंडू हराळ, प्रतीक दादा पुरी, ओमराजे भाऊ फल्ले, अशोक बिभीषण राऊत, क्रांतिसिंह राऊत, प्रताप काझी, अहमद पठाण, आयुब शेख, शावेद काजी यांच्या सहित शेकडो युवकांनी आज प्रवेश केला.
यावेळी समाधान हाडोळे, सरपंच वैभव गायकवाड, मुसाबाई शेख, सरपंच कृष्णा सानप,रामभाऊ ईटकर, विनोद अहिरे, सुभाष थोरात, सरपंच अतीक शेख, विनोद अहिरे, सुभाष थोरात, वाहेद पठाण,अक्षय काळखैर, रोहित गायकवाड, अक्षय गायकवाड, दीपक सोनवणे, सागर नागटिळक यासोबतच असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.