भूम (प्रतिनिधी)-  वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्यावतीने पखरुड येथे ग्रामस्थांच्या मागणीवरून सिंगल फेज डीपी बसविण्यात आला.या डीपीचा लोकार्पण सोहळा प्रवीण रणबागुल यांच्या हस्ते सोमवार दिनांक 7 रोजी संपन्न झाला.

या डीपीमुळे पखरूड येथील बहुतांश भागातील विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.या भागातील रहिवाशांची अनेक वर्षांची मागणी या माध्यमातून श्री. प्रविण रणबागुल यांनी पूर्ण केली आहे.या लोकार्पण सोहळ्यावेळी सरपंच संजीवनी कांबळे,नारायण डोके,शरद कांबळे, अक्षय कांबळे,श्रीराम कांबळे, राम कांबळे, राहुल कांबळे,दादा कांबळे, किरण कांबळे, सीताराम कांबळे,शंकर कांबळे,विष्णू कांबळे,पप्पू कांबळे, मीना कांबळे, गोदावरी कांबळे, छाया कांबळे,अनिता कांबळे,महादेव कांबळे,दामू कांबळे यांच्यासह वंचितचे तालुकाध्यक्ष मुसा शेख,धनंजय सोनटक्के,बाळासाहेब काळखैर,धीरज शिंदे,रोहित गायकवाड,उमेश गुंजाळ, समाधान हाडुळे,उमेश मोराळे,वाहेद पठाण,बिभीषण वाघमोडे, क्रांतिसिंह राऊत,सुभाष थोरात,विनोद आहिरे,शुभम शिंदे, महादेव माळी,दीपक सोनवणे,सागर नागटिळक,विकास कांबळे,भारत पवार,कृष्णा शिनगारे ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.


 
Top