धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 5 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध पक्षाचे नावे टाकले असले तरी पक्षाचा एबी फॉर्म सोबत जोडलेल्या नाही. 

उमेदवारी अर्ज भरणाऱ्यामध्ये राहुल माकोडे, पांडुरंग कुंभार, लहु खुणे, अनंत सतीशराव पाटील, ॲड. व्यंकट विश्वनाथ गुंड यांचा उमेदवारी अर्ज भरणाऱ्यामध्ये समावेश आहे. 

 
Top