तुळजापूर (प्रतिनिधी) - यंदाच्या दिवाळीसाठी प्रथमच मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांचे छायाचिञे असलेले आकाश दिवे बाजारात विक्रीस आले आहेत. या आकाश कंदीलवर छञपती शिवाजी महाराज मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांचे फोटो आहेत. शहरातील बाजारात सध्या विविध प्रकारचे आकारात आकाश दिवे उपलब्ध असून शहरवासिय मोठ्या संखेने ते खरेदी करीत आहेत.