तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूरात वाढदिवसा निमित्ताने अनावश्यक साहित्य भेट देण्याची क्रेज वाढला असताना च माञ सामाजिक कार्यकते आनंद कंदले ला ना माञ त्यांना वाडादिवसा निमित्ताने चक्क तीन हजार वह्या सह तीन ते चारशे पेन कंपास वह्या स्कुल बँग भेट रुपात मिळाल्या.
विविध कार्यक्रमात स्वागत प्रित्यर्थ हारतुरे, फेटे बुके यांची रेलचेल असे. माञ हे घातले कि नंतर अनावश्यक ठरत यात लाखो रुपये वाटोळे होत असे येथील सामाजिक कार्यकते आनंद कंदले यांनी माञ आपले स्वागत हारतुरे न देता शैक्षणिक साहित्य देवुन स्वागत करावे असे आवाहन केले असता त्यास मोठा प्रतिसाद मिळुन तीन हजार वह्या, कंपास, पेन, स्कुल बँग, वाँटर बँग असे शैक्षणिक साहित्य स्वागत भेट रुपात मिळाले. हे सर्व शैक्षणिक साहित्य गोरगरीब वर्गातील शालेय विध्यार्थांना वाटप करणार असल्याची माहीती आनंद कंदले यांनी दिली.