तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे ईद-ए-मिलाद सनानिमीत्ताने तेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित सरपंच दीदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी, इर्शाद मुलानी, इमरान मोमीन, वाजिद काजी, अजित कदम, युसुफ काझी, रिजवान मोमीन, आरशाद मुलानी, आसिफ काझी, अन्वर कोरबू, नवनाथ पसारे, विठ्ठल लामतुरे सतीश कदम, नाना शिंपले, नाना गायके,जुबेर मुलानी, रियाज शेख, शहबाज मुलानी, बबलू नाईकवाडी, अयाज काजी, अजीम कोरबू, अल्ताफ शेख, करीम पठाण, जिलानी शेख, साहिल शहा, गौस शेख, किशोर काळे आदी उपस्थित होते.