तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानीस रंगुबाई माधवराव शिंदे या महिला भाविकाने सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजी सव्वा तोळ्याचे लॉकेट श्री तुळजाभवानी मातेस अर्पण केले. या पूजेचे पौराहित्य देविचे पुजारी प्रसाद देविदास धट यांनी केले.

 
Top