तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील पापनास तरूण मंडळाच्या श्री गणेशाच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी आरती करण्यात आली. तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सोबत जनसेवक अमोल कुतवळ, अभिजीत अमृतराव, पञकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रदीप अमृतराव, शुभम कदम, रुपेश डोलारे, राहुल कोळीसह पापनास तरुण मंडळाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, उपाध्यक्ष आदित्य गवळी, कोषाध्यक्ष सचिन वाघमारे, तसेच मंडळाचे जेष्ठ सदस्य राजेंद्र माटे, सुधीर जमादार, उत्तम अमृतराव, दयानंद क्षीरसागर, मैनुद्दीन शेख, वैभव शिंदे, राहुल राऊत, संभाजी सिद्धगणेश, नितीन नाईकवाडी, सिकंदर शेख, असुददीन शेख, शिवराज मुसळे, जमीर शेख व असंख्य महिला उपस्थित होत्या.