परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील रामभाऊ भगवानराव पवार यांनी उभा केलेल्या सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल परंडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे  यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचेच हस्ते संपन्न झाले. 

यावेळी  पत्रकार तुकाराम गंगावणे, गव्हरमेंट कॉन्ट्रॅक्टर काका साळुंखे ,माजी सरपंच भारत घोडके, उद्योजक मसरत काजी ,बाबा बहिरे,हनुमंत शिरसागर, जयसिंग लिमकर ,अमोल शिंदे ,पवार ग्रुप उद्योग समूहाचे मालक  रामभाऊ पवार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सर्वप्रभा हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज शिंदे , धिंरज जाधव ,डॉ.अग्रवाल ,शिंदे मॅडम ,डॉ.सातव,अमोल शिंदे यांची ही उपस्थिती होती.

 
Top