परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री.हंसराज गणेश मंडळाची बैठक सर्व जेष्ठ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली  नुकतीच घेण्यात आली.या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी अमित जोशी,उपाध्यक्षपदी अभिजीत भातलवंडे यांची तर सचिवपदी वैभव कुळधर्मे, खजीनदार समर्थ कुळधर्मे,सहसचिव विपुल पवार यांची निवड करण्यात आली.

यावेळी राहूल देवळे, अमोल जोशी, जयंत भातलवंडे, शंतनू भातलवंडे, अमोल वांबुरकर, संदीप महामुनी, रोहित भोत्रेकर, रितेश गोफणे, आदर्श लोखंडे, आदित्य देवळे, विवेक ठक्कर, सोहेल शेख, सौरभ काळे,सलमान मुंडे, गौरव गारदे,आदी उपस्थित होते. 

मार्गदर्शक म्हणून नितीन भोत्रेकर, चकोर महामुनी,  मकरंद जोशी, डॉ. प्रशांत गोफणे, रत्नकांत (पापा) शिंदे,श्रीकांत भालेराव,  प्रमोद वेदपाठक, हरिभाऊ जोशी, राहुल देवळे, जयंत भातलवंडे, अमोल वांबुरकर, शहाजी नलावडे, अनंत केसकर, आनंद खर्डेकर, सुनील काळे, नितीन माढेकर, , अमोल पाटील, डॉ.राजेंद्र रेवडकर,श्याम कुलकर्णी, राजेंद्र कुळधर्मे.यांचा समावेश करण्यात आला.तर सदस्य म्हणून मंदार जोशी, सुमित भातलवंडे, गणेश पवार, राहुल मुगळीकर,भगवान शहाणे, संदीप महामुनी, अमित लोखंडे, तनवीर जिनेरी, अमोल (पिनु) जोशी, शैलेश जोशी, अहमद मुजावर, राजू दखनी, शुभम भातलवंडे, अमोल जोशी, शंतनू भातलावंडे, शिवम भातलवंडे, अमोल भराटे, सुमित कठारे, नील भोत्रेकर, रितेश गोफणे, आदर्श लोखंडे, आदित्य देवळे, विवेक ठक्कर, सोहेल शेख, अक्षय जोशी, अक्षय शहा, सौरभ काळे, सलमान मुंडे, गौरव गारदे.आदींची निवड करण्यात आली.

 
Top