भूम (प्रतिनिधी)- बदलापूर या ठिकाणी लहान मुलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्त भूम गोलाई चौकामध्ये तोंडाला काळ्या फित बांधुन महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवला आहे

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर, विधानसभा समन्वयक दिलिप शाळू, विधानसभा प्रमुख युवासेना प्रल्हाद आडागळे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष उमादेवी रणदिवे,उपतालुका प्रमुख रामभाऊ नाईकवाडी, भगवान बांगर,शहरप्रमुख ॲड प्रकाश आकरे, माजी शहर प्रमुख दिपक मुळे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, कॉग्रेस आय तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत पाटोळे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी, ॲड सिराज मोगल, बाळासाहेब गुळवे, विहग कदम, गणेश साठे, अशोक नलावडे यांच्यासह उपस्थित होते.

 
Top