तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर च्या घाटशिळ पायथ्याशी असणाऱ्या श्रीमुदगुलेश्वर महादेव मंदीरात श्रावण  मास निमित्ताने मंदीर परिसरात आकर्षक अशा फुलांचा आकर्षक असा  आरास करुन मंदीरात आकर्षक देखावा साकारला होता. श्री मुद्गलेश्वर सेवा समिती तथा श्री मुद्गलेश्वर युवा प्रतिष्ठान तर्फे श्री मुद्गलेश्वरांची महापुजा करण्यात आल्यानंतर  अन्नदान  आयोजन केले होते. 

 
Top