तुळजापूर (प्रतिनिधी)-छञपती संभाजीनगरचे नुतन खासदार तथा मंत्री संदिपानजी भुमरे तिर्थक्षेञ तुळजापूरला सहकुंटुंब येवुन श्रीतुळजाभवानी मातेस  सिंहासन महापूजा केली.

यावेळी  रेणुका देवी सहकारी कारखान्याची चेअरमन विलास बापू भुमरे, पैठण बाजार समितीचे सभापती राजू नाना भामरे, नगरसेवक सुनील रोजकरी

अदि उपस्थितीत होते. पुजे नंतर  नगरसेवक रोचकरी  यांच्या घरी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अभिजीत कदम, राहुल भालेकर, करण साळुंखे, राजू काका प्रयाग, जगदीश कुलकर्णी शिवाजी अमृतराव विनीत रोचकरी प्रतीक प्रयाग, प्रदीप सुरवसे ,सुरेश काकाभैययै,सागर भैया कंगले ,फिरोज पठाण, सागर छोटू कदम, विनोद सोंजी, सोमनाथ अमृतराव अदि उपस्थितीत होते.

 
Top