धाराशिव (प्रतिनिधी) - पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव, आदर्श शिक्षण प्रसारक संस्था धाराशिव अध्यक्ष सुधीर पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आल्याबद्दल श्रेया शरद क्षीरसागर या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.